पंतप्रधान कार्यालय
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनातील वृद्धीची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि सामर्थ्य दर्शवते : पंतप्रधान
Posted On:
30 NOV 2023 7:33PM by PIB Mumbai
जागतिक स्तरावरील परीक्षा बघणाऱ्या काळात, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनातील वृद्धीची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि सामर्थ्य दर्शवते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनातील वृद्धीची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि सामर्थ्य दर्शवते. अधिक संधी निर्माण करण्यासाठी, जलदगतीने दारिद्र्य निर्मूलन आणि आपल्या लोकांच्या ‘जीवनमान सुलभतेत ’ सुधारणा करण्यासाठी आम्ही वेगवान विकास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981346)
Visitor Counter : 102
Read this release in:
Gujarati
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam