पंतप्रधान कार्यालय
काशी म्हणजेच देव दिवाळी : पंतप्रधान
Posted On:
27 NOV 2023 10:08PM by PIB Mumbai
काशी येथील देव दिवाळीसाठी उपस्थित अनेक देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारताच्या सांस्कृतिक चैतन्याचे दर्शन घडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे :
''काशी आणि देव दिवाळी समानार्थी असून या वर्षीचा उत्सव भव्यदिव्य झाला. उत्सवासाठी उपस्थित विविध देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारताच्या सांस्कृतिक चैतन्याचे दर्शन घडल्याबद्दल आनंद वाटत आहे.''
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1980328)
Visitor Counter : 109
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam