पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेत झालेल्या सोळाव्या जागतिक वुशू क्रीडास्पर्धांमध्ये पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी रोशिबिना देवी, कुशल कुमार आणि छवि यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
23 NOV 2023 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत नुकत्याच झालेल्या 16व्या जागतिक वुशू क्रीडास्पर्धांमध्ये पदक जिंकल्याबद्दल रोशिबिना देवी, कुशल कुमार आणि छवि यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या X पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे ;
“अमेरिकेत नुकत्याच झालेल्या 16व्या जागतिक वुशू चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकल्याबद्दल मी आपले वुशू चॅम्पियन्स रोशिबिना देवी, कुशल कुमार आणि छवि यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या जिद्दीचा आणि कौशल्याचा देशाला अतिशय अभिमान वाटत आहे. मला विश्वास आहे की त्यांचे यश वुशू क्रीडास्पर्धा भारतात अधिक लोकप्रिय करतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या त्यांना शुभेच्छा.”
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1979179)
आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam