पंतप्रधान कार्यालय
मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांचे स्मरण
Posted On:
11 NOV 2023 9:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मौलाना आझाद हे प्रख्यात विद्वान होते, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे ते आधारस्तंभ होते आणि त्यांची शिक्षणाशी असलेली बांधिलकी प्रशंसनीय होती.
X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. प्रख्यात अभ्यासक आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक आधारस्तंभ, त्यांची शिक्षणाशी असलेली बांधिलकी प्रशंसनीय होती. आधुनिक भारत घडवण्यासंबंधी त्यांनी केलेले कार्य आजही अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे.
***
JPS/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1976339)
अभ्यागत कक्ष : 166
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam