पंतप्रधान कार्यालय

छत्तीसगडमधील डोंगरगड येथे पंतप्रधानांनी माता बमलेश्वरीची केली पूजा

Posted On: 05 NOV 2023 2:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथे माता बमलेश्वरीची पूजा केली आणि राज्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी देवीचे आशीर्वाद मागितले.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"छत्तीसगडमधील डोंगरगड येथे माता बमलेश्वरीच्या दिव्य दर्शनाने आणि पूजनाने मनाला खूप आनंद मिळाला. देवीसमोर राज्यातील आपल्या कुटुंबियांच्या सुख समृद्धीची कामना केली.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974848) Visitor Counter : 107