पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये घेतले आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे आशीर्वाद
Posted On:
05 NOV 2023 12:59PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडच्या जैन मंदिरात दिगंबर जैन आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
पंतप्रधानांनी x वर पोस्ट केले आहे,
"छत्तीसगड इथे डोंगरगडच्या चंद्रगिरी जैन मंदिरात आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांचे आशीवर्द घेऊन धन्य झालो."
***
S.Pophale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974820)
Visitor Counter : 130
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam