पंतप्रधान कार्यालय
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघावर मिळवलेल्या विजयाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2023 9:34PM by PIB Mumbai
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघावर अत्यंत चमकदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संघाचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची घोडदौड आता कोणीही थांबवू शकत नाही!
श्रीलंकेवर मिळवलेल्या शानदार विजयाबद्दल आपल्या संघाचे अभिनंदन! आजचा सामना म्हणजे अत्युत्कृष्ट संघकार्य आणि दृढतेचे उत्तम प्रदर्शन होते.”
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1974390)
आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam