अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2023 नंतर ऑक्टोबर 2023 मध्ये 1.72 लाख कोटी रुपयांचे आत्तापर्यंतचे दुसरे सर्वोच्च जीएसटी महसूल संकलन; गत वर्षापेक्षा 13% विक्रमी वाढ


देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) प्राप्त महसूल देखील मागच्या वर्षीपेक्षा 13% अधिक

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन आजमितीस 1.66 लाख कोटी रुपये; गेल्या वर्षीपेक्षा 11% जास्त

Posted On: 01 NOV 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 नोव्‍हेंबर 2023

 

ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर, जीएसटी महसूल संकलन 1,72,003 कोटी रुपये झाले आहे, ज्यापैकी 30,062 कोटी रुपये सीजीएसटी, 38,171 कोटी रुपये एसजीएसटी, 91,315 कोटी रुपये ( 42,127 कोटी रुपये आयात मालावरील महसूल संकलनासह) आयजीएसटी आणि 12,456 कोटी रुपये (आयात मालावरील 1,294 कोटी रुपयांच्या संकलनासह) उपकराद्वारे मिळाले आहेत.

सरकारने आयजीएसटीतून सीजीएसटी ला 42,873 कोटी रुपये आणि एसजीएसटी ला 36,614 कोटी रुपये अदा केले आहेत. नियमित जुळवाजुळवीनंतर (सेटलमेंटनंतर) ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटी साठी 72,934 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 74,785 कोटी रुपये आहे.

ऑक्‍टोबर 2023 मध्‍ये सकल जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्‍याच्‍या तुलनेत 13% अधिक आहे. या महिन्यादरम्यान, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल देखील गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 13% जास्त आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन आजमितीस 1.66 लाख कोटी रुपये असून मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 11% अधिक आहे.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवितो. खालील तक्त्यामध्ये ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या प्रत्येक राज्याच्या जीएसटीच्या सेटलमेंटनंतरच्या महसूलाची राज्यवार आकडेवारी दर्शविली आहे.

तक्ता : जीएसटी संकलनातील कल 

तक्ता: एसजीएसटी आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये तरतूद केलेला आयजीएसटी चा एसजीएसटी हिस्सा 

एप्रिल-ऑक्टोबर (कोटी रु.)

 

Pre-Settlement SGST

Post-Settlement SGST[1]

State/UT

2022-23

2023-24

Growth

2022-23

2023-24

Growth

Jammu and Kashmir

1,318

1,762

34%

4,299

4,817

12%

Himachal Pradesh

1,341

1,546

15%

3,368

3,302

-2%

Punjab

4,457

4,903

10%

11,378

13,115

15%

Chandigarh

351

389

11%

1,227

1,342

9%

Uttarakhand

2,805

3,139

12%

4,513

4,890

8%

Haryana

10,657

11,637

9%

18,291

20,358

11%

Delhi

8,000

9,064

13%

16,796

18,598

11%

Rajasthan

8,832

9,859

12%

19,922

22,571

13%

Uttar Pradesh

15,848

18,880

19%

38,731

42,482

10%

Bihar

4,110

4,731

15%

13,768

15,173

10%

Sikkim

179

297

66%

489

629

29%

Arunachal Pradesh

282

378

34%

932

1,155

24%

Nagaland

125

177

42%

564

619

10%

Manipur

166

210

27%

812

659

-19%

Mizoram

105

168

60%

488

573

18%

Tripura

242

299

23%

847

928

9%

Meghalaya

265

353

33%

841

988

17%

Assam

2,987

3,428

15%

7,237

8,470

17%

West Bengal

12,682

13,799

9%

22,998

24,607

7%

Jharkhand

4,329

5,152

19%

6,466

7,128

10%

Odisha

8,265

9,374

13%

11,031

12,723

15%

Chhattisgarh

4,285

4,773

11%

6,421

7,656

19%

Madhya Pradesh

6,062

7,384

22%

15,418

18,100

17%

Gujarat

21,644

24,005

11%

32,943

36,322

10%

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

381

372

-3%

709

606

-15%

Maharashtra

48,870

58,057

19%

74,612

84,712

14%

Karnataka

20,165

23,400

16%

37,924

42,657

12%

Goa

1,111

1,307

18%

2,024

2,299

14%

Lakshadweep

6

16

162%

18

66

259%

Kerala

7,016

8,082

15%

17,450

18,370

5%

Tamil Nadu

20,836

23,661

14%

34,334

37,476

9%

Puducherry

271

288

6%

695

833

20%

Andaman and Nicobar Islands

112

125

12%

287

311

8%

Telangana

9,538

11,377

19%

21,301

23,478

10%

Andhra Pradesh

7,347

8,128

11%

16,441

18,488

12%

Ladakh

81

121

49%

311

377

21%

Other Territory

97

140

44%

281

685

144%

Grand Total

2,35,167

2,70,777

15%

4,46,167

4,97,562

12%

 

* * *

R.Aghor/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973847) Visitor Counter : 158