पंतप्रधान कार्यालय
केरळ पिरावी दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
Posted On:
01 NOV 2023 11:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ पिरावी दिनानिमित्त केरळच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"केरळ पिरावी दिनाच्या शुभ प्रसंगी खूप खूप शुभेच्छा. आपल्या मेहनती स्वभावासाठी आणि सांस्कृतिक वारशा प्रती प्रचंड निष्ठा बाळगणारी अशी ओळख असलेली केरळची जनता आपल्या नम्रता आणि दृढनिश्चय या गुणांची मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यांना सदैव यश मिळत राहो आणि ते आपल्या कर्तृत्वातून इतरांना सदैव प्रेरणा देत राहो."
***
SonalT/VikasY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973678)
अभ्यागत कक्ष : 121
Read this releasein:
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam