पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकणाऱ्या किशन गांगोली, आर्यन जोशी, सोमेंद्र यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
28 OCT 2023 8:44PM by PIB Mumbai
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B2 सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल किशन गंगोली, आर्यन जोशी आणि सोमेंद्र यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"पुरुष बुद्धिबळ B2 सांघिक गटात कांस्यपदक मिळवल्याबद्दल किशन गंगोली, आर्यन जोशी आणि सोमेंद्र यांचे खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा."
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972688)
अभ्यागत कक्ष : 151
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam