पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2023 11:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात आज सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी यांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले की इनानी यांच्या या विजयाने जागतिक पटलावर भारताच्या अतुलनीय प्रतिभेचे दर्शन घडवले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B1 श्रेणी (वैयक्तिक) क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दर्पण इनानी यांचे अभिनंदन.
त्यांच्या या अतुलनीय सामर्थ्याने आणि दृढनिश्चयाने भारताला केवळ सुवर्णपदकच मिळवून दिले नाही तर जागतिक पटलावर भारताच्या अतुलनीय प्रतिभेचे दर्शन घडवले आहे.
***
M.Pange/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1972471)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam