पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रदीप कुमारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 27 OCT 2023 10:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

हांगझो येथील दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेक-F54 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रदीप कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:

"आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये भालाफेक-F54 स्पर्धेत रौप्य पदकाच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रदीप कुमारचे अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1972288)