पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी राकेश कुमारचे केले अभिनंदन
Posted On:
27 OCT 2023 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड खुल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिरंदाज राकेश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"दिव्यांग तिरंदाज राकेश कुमार यांचे पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड खुल्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावण्याची चमकदार कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन.
त्यांच्याकडून भारताला प्रेरणा मिळत राहो आणि त्यांच्या असंख्य पदकांनी देशाची शान वाढो.”
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972254)
अभ्यागत कक्ष : 132
Read this releasein:
Assamese
,
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam