पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात सहभागी होण्यासाठी नागरिकांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
27 OCT 2023 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेट म्हणून मिळालेल्या स्मृतिचिन्हांच्या लिलावात सहभागी होण्यासाठी आणि ती प्राप्त करण्यासाठी बोली लावायला नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. याद्वारे मिळालेली रक्कम नमामि गंगेला समर्पित असल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“गेल्या काही वर्षांत मला मिळालेल्या स्मृतीचिन्हांच्या लिलावाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी खरोखरच उल्हसित झालो आहे. तुम्ही जाणता की, मिळालेले पैसे नमामि गंगेला समर्पित आहेत. या लिलावात सहभागी होऊन मला मिळालेल्या स्मृतिचिन्हांपैकी काही खास स्मृतिचिन्हे प्राप्त करण्यासाठी बोली लावण्याचे मी आवाहन करतो. pmmementos.gov.in/#/ ''
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971945)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam