पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळाचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल हिमांशी राठीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
26 OCT 2023 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
होंगझाऊ येथेसुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत बुद्धिबळाचे वैयक्तिक स्टँडर्ड VI-B1 RND7 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमांशी राठीचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
"आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत बुद्धिबळाचे वैयक्तिक स्टँडर्ड VI-B1 RND7 प्रकाराचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल हिमांशी राठीचे अभिनंदन. तिची समर्पित वृत्ती आणि डावपेचांचे कौशल्य यामुळे तिने हे कांस्य पदक मिळवण्याची कामगिरी केली आहे. यापुढील काळात तिला आणखी जास्त यश मिळत राहू दे."
N.Meshram/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971929)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam