Posted On:
26 OCT 2023 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर - T12 स्पर्धेत आज रौप्य पदक जिंकणाऱ्या सिमरनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"सिमरनचे महिलांच्या 200 मीटर - T12 स्पर्धेत उत्कृष्ट रौप्यपदकासाठी अभिनंदन. या अतुलनीय कामगिरीचा भारताला सार्थ अभिमान आहे! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai