पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरी एसएच6 प्रकारच्या सामन्यात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नित्या श्री सिवन हीचे केले अभिनंदन

Posted On: 26 OCT 2023 10:52PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;

दिव्यांगांसाठीच्या बॅडमिंटन महिला एकेरी एसएच 6 प्रकारच्या सामन्यात कांस्यपदक जिंकणारी दिव्यांग बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन हिचे अभिनंदन.

तिचा अढळ निर्धार आणि अतुलनीय कौशल्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायक आहेत.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971728) Visitor Counter : 88