पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट-F46 स्पर्धेत सचिन सजेराव खिलारी यांनी सुवर्णपदक पटकावल्या बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 26 OCT 2023 11:27AM by PIB Mumbai

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट-F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सचिन सजेराव खिलारी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

 

एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

 

“आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट-F46 स्पर्धेत सचिन सजेराव खिलारीने भारतासाठी पटकावले शानदार सुवर्णपदक!

या शानदार विजयाबद्दल सचिन यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांचे समर्पण आणि सामर्थ्य झळाळून पुढे आले आहे. ”

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971340) Visitor Counter : 109