पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत महिलांच्या थाळीफेक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूजाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 9:37PM by PIB Mumbai
हांगझाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत, महिलांच्या थाळी फेक प्रकारात F54/55 श्रेणीत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूजाचे अभिनंदन केले आहे.
खेळाप्रतीच्या तिच्या समर्पणामुळे संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटतो आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
"महिलांच्या थाळी फेक प्रकारात, F54/55 श्रेणीत, पूजाने अद्वितीय कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. तिचे खेळाप्रतीचे समर्पण आणि कौशल्य अत्यंत चमकदारपणे दिसले आहे, तिच्या ह्या कामगिरीमुळे भारताला तिचा अभिमान वाटतो आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. ."
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971326)
आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada