पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेमध्ये पुरुषांच्या 1500 मीटर-T13 स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल शंकरप्पा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 25 OCT 2023 10:12PM by PIB Mumbai

हांगझोऊ इथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेमध्ये पुरुषांच्या 1500 मीटर-T13 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल शंकरप्पा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

शंकरप्पा यांची कामगिरी आणि समर्पण प्रत्येक देशावासीयासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

 

एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले : 

 

"आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर -T13 मध्ये शानदार रौप्य पदक जिंकल्याबद्दल शंकरप्पा यांचे अभिनंदन. त्याची अतुलनीय कामगिरी आणि समर्पण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1971322) आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam