पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 महिलांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग च्या 61 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केले झैनब खातूनचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
चीनच्या झांगजाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 महिलांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग च्या 61 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झैनब खातून चे कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
“पॅरा क्रीडा स्पर्धेत, अद्भुत कामगिरी केल्याबद्दल झैनब खातूनचे अभिनंदन. महिला पॅरा पॉवरलिफ्टिंगच्या 61 किलो वजनी गटात तिने हे शानदार रौप्यपदक मिळवले आहे. झैनबची अतुलनीय जिद्द आणि बांधिलकी विशेष आहे. तिच्या आगामी प्रयत्नांसाठी तिला खूप खूप शुभेच्छा.”
S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971113)
आगंतुक पटल : 132
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam