पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या P2 - 10 मीटर एअर पिस्तुल SH1 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज रुबिना फ्रान्सिसचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
24 OCT 2023 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेमबाज रुबिना फ्रान्सिसचे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या P2 - 10 मीटर एअर पिस्तुल SH1 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी रुबिनाच्या अतुलनीय समर्पण आणि चिकाटीची प्रशंसा केली आणि तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"रुबिना फ्रान्सिसने दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या P2 - 10 मीटर एअर पिस्तुल SH1 क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.
रुबिनाच्या अतुलनीय समर्पण आणि चिकाटीमुळे हे शक्य झाले आहे. तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा."
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1970563)
Visitor Counter : 111
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam