पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 48 किलो जे 2 ज्युदो स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या कोकिलाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 23 OCT 2023 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये महिलांच्या 48 किलो जे 2 ज्युदो स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोकिलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“ज्युदोमध्ये महिलांच्या 48 किलो जे 2 मध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल कोकिलाचे अभिनंदन. ती सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे.  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970298) Visitor Counter : 76