पंतप्रधान कार्यालय
जागतिक अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिकेयन मुरलीची केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
19 OCT 2023 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2023
कतार मास्टर्स 2023 स्पर्धेत मॅग्नस कार्लसन या जगात अव्वल स्थानावर असलेल्या बुद्धिबळपटूवर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिकेयन मुरली याची प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले :
"कतार मास्टर्स 2023 मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या @KarthikeyanM64 चे अभिनंदन! त्याच्या यशाचा भारताला अभिमान आहे.
त्याने विद्यमान बुद्धिबळ अजिंक्यवीर आणि जागतिक अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याची उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे.
त्याची कामगिरी अशीच होत राहू दे आणि त्याला पुढील फेरीसाठी शुभेच्छा."
* * *
R.Aghor/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969224)
आगंतुक पटल : 174
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam