पंतप्रधान कार्यालय
देशांतर्गत जलमार्ग वाहतूक परिवर्तन घडवणारी ठरत आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2023 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील देशांतर्गत जलमार्गांच्या बदलत्या परीदृश्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी देशांतर्गत जलमार्ग वाहतुकीबाबत लिहिलेल्या लेखाविषयी बोलताना, पंतप्रधानांनी देशांतर्गत जलमार्ग एक पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहतुकीचे साधन म्हणून उदयास येत असल्याचे नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
“केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांनी या लेखात 2014 नंतर देशांतर्गत जलमार्ग वाहतूक कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणत आहे तसेच एक पर्यावणस्नेही आणि किफायतशीर वाहतुकीचा मार्ग म्हणून उदयाला येत आहे हे नमूद केले आहे.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1968141)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam