पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बेंगळुरू मेट्रोच्या पर्पल लाईनच्या दोन प्रमुख भागांवर सेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला संतोष

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2023 8:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू मेट्रोच्या पर्पल लाईनच्या दोन प्रमुख पट्ट्यांवर सेवा सुरू झाल्याबद्दल संतोष व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या ट्विटला उत्तर देताना,पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले :

"बेंगळुरू मेट्रोच्या पर्पल लाईनच्या दोन प्रमुख पट्ट्यांवर सेवा सुरू झाल्यामुळे अतिशय आनंद झाला आहे. बेंगळुरूच्या रहिवाशांसाठी 'जीवन  सुलभता' वृद्धिंगत करण्यात हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे."

 

 N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1966134) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam