पंतप्रधान कार्यालय
व्हॉटस् अॅप हे देशभरातील आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आपल्यासाठी आणखी एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2023 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023
व्हॉटस् अॅप हे आपल्या देशभरातील कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आणखी एक प्रभावी माध्यम बनत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
त्यांनी आपल्या व्हॉटस् अॅप चॅनेलची लिंकही सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
“व्हॉटस् अॅप हे माझ्यासाठी देशभरातील माझ्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आणखी एक प्रभावी माध्यम बनत आहे. तुम्ही माझ्या या चॅनेलद्वारे माझ्याशी अवश्य संपर्क साधा आणि तुमच्या फोनवर सर्व अपडेट्स त्वरित मिळवा.”
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1966093)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam