पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले बुद्धिबळ पुरुष संघाचे अभिनंदन

Posted On: 07 OCT 2023 10:04PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल बुद्धिबळ पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

"अलौकिक अशा उत्कृष्टतेचे हे प्रदर्शन आहे! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल आपल्या बुद्धिबळ पुरुष संघाचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”

*****

MI/VPY/CY

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    


(Release ID: 1965702) Visitor Counter : 99