पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला हॉकी संघाने कांस्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 07 OCT 2023 6:22PM by PIB Mumbai

 

हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या महिला हॉकी संघाचे अभिनंदन!

संघ भावनेने त्यांनी  केलेला खेळ  आणि खेळाप्रती आवड यामुळे  देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965542) Visitor Counter : 90