पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या वसुधैव कुटुंबकमच्या कालातीत मूल्यांमध्ये  जगाला आधाराची आशा : पंतप्रधान

Posted On: 07 OCT 2023 5:42PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे की वाढत्या आव्हानांना सामोरे जाताना जग भारताच्या वसुधैव कुटुंबकमच्या कालातीत मूल्यांमध्ये आधार शोधत आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;

माजी वित्त सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले की जागतिक स्तरापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत, सामायिक उद्दिष्टांसाठी विविध गटांना  एकत्र आणण्याचे कौशल्य हे पंतप्रधानांचे वैशिष्ट्य आहे.

Indian Express Opinion: Today's Editorial Opinions, Pages, Latest News, Opinion Articles, Stories, Analysis, Videos and Photos

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965487) Visitor Counter : 100