पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कंपाउंड तिरंदाजी प्रकारात रौप्य पदक मिळवल्याबद्दल अभिषेक वर्माचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 07 OCT 2023 8:39AM by PIB Mumbai

आशियाई  क्रीडा  स्पर्धेत  कंपाउंड तिरंदाजीमध्ये एकल प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल तिरंदाज अभिषेक वर्मा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्सवरील संदेशात म्हटले आहे,
" @archer_abhishek. ची लक्षणीय कामगिरी. कंपाउंड तिरंदाजीत पुरुष एकल प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन. त्याचे कौशल्य आणि खेळातील नैपुण्य याची चमक दिसून आली.  या यशामुळे भारतात उत्साह संचारला आहे.

*****

Jaydevi/ Vijaya/CYadav 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1965298) आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam