पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरी प्रकारात कांस्यपदक पटकावण्याच्या  उल्लेखनीय कामगिरीबद्दल एचएस प्रणॉयचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 06 OCT 2023 6:13PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरी प्रकारात कांस्यपदक पटकावण्याच्या  उल्लेखनीय कामगिरीबद्दल एचएस प्रणॉयचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत कांस्यपदक पटकावण्याच्या @PRANNOYHSPRI च्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आनंद झाला.   त्याचा अविचल निश्चय आणि निखालस तन्मयता उभरत्या खेळाडूंना शिकण्यासारखी आहे.

शाब्बास, प्रणॉय! देश हे यश साजरे करत आहे.

***

S.Bedekar/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965157) Visitor Counter : 59