पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावल्याबद्दल अंतीम पंघालचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 05 OCT 2023 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटातील  फ्रीस्टाइल  कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल अंतीम पंघलचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"फ्रीस्टाईल 53 किलो  महिला कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल @OlyAntim चे अभिनंदन. आपल्या देशाला तिचा अभिमान आहे. चमकदार कामगिरी करत  राहा, प्रेरणा देत रहा!"

 

 N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1964843) Visitor Counter : 78