पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अविनाश साबळे यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2023 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023
हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविनाश साबळे याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
“पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत @avinash3000m याची रौप्यपदकासाठीची कामगिरी ! अविनाशच्या या दिमाखदार कामगिरी बद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तो उत्कृष्ट चॅम्पियन आहे!”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1964398)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam