पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी धावपटू विथ्या रामराज हिचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2023 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
आज आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल धावपटू विथ्या रामराजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी 25 वर्षीय विथ्याचे तिची जिद्द आणि चमकदार कामगिरीप्रति दृढनिश्चयाबद्दल प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"महिलांच्या 400 मीटर अडथळा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल विथ्या रामराजचे अभिनंदन.
तिची जिद्द आणि चिकाटी यामुळेच ती हे यश प्राप्त करु शकली.तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा."
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1963870)
आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam