पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्रिती लांबा हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 03 OCT 2023 8:27AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रिती लांबा हिचे आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहेः

"महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस या अतिशय आव्हानात्मक असलेल्या प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्रिती लांबा हिचे अभिनंदन. तिची चिकाटी आणि निर्धार इतरांसाठी प्रेरणा देणारा तेजस्वी प्रकाशदीप बनला आहे."

***

JPS/ShaileshPatil/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1963553) आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Malayalam