पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत लांब उडी प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या अँसी सोजन एडापिल्लीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
02 OCT 2023 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धेत लांब उडी प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या अँसी सोजन एडापिल्लीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी पोस्ट केले-
"आशियाई क्रीडा स्पर्धेत लांब उडी प्रकारात आणखी एक रौप्यपदक. अँसी सोजन एडापिल्लीचे या यशाबद्दल अभिनंदन. आगामी स्पर्धांसाठी माझ्या शुभेच्छा."
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1963460)
Visitor Counter : 122
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam