पंतप्रधान कार्यालय
तजिंदर पाल सिंग तूर यांच्या अभूतपूर्व कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
तजिंदरने पटकावले पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2023 8:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, होंगझू इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तजिंदर पाल सिंग तूर यांचे अभिनंदन केले आहे.
एक्स या समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणी मध्ये पंतप्रधान म्हणतात;
“अप्रतिम @Tajinder_Singh3 ने त्याची सर्वोत्तम कामगिरी बजावली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेक क्रीडा प्रकारात सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविल्याबद्दल अभिनंदन. त्यांच्या अतुलनीय कामगिरीने सर्वांना भारावून टाकले आहे. पुढील कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा.”
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962958)
आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam