पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अद्वितीय सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अविनाश साबळे याचे केले अभिनंदन.

प्रविष्टि तिथि: 01 OCT 2023 8:25PM by PIB Mumbai


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अद्वितीय सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अविनाश साबळे याचे अभिनंदन केले आहे.

 एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

उत्कृष्ट क्रीडाप्रदर्शनाचा भारताला पुन्हा एकदा अभिमान! पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत @avinash3000m ने पटकावले सुवर्णपदक. या यशाबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1962948) आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam