पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वाढदिवसानिमित्त केले अभिष्टचिंतन
Posted On:
01 OCT 2023 9:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाजमाध्यमावरील संदेशात वर पोस्ट केले:
"माजी राष्ट्रपती @ramnathkovind जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांचे अनुकरणीय नेतृत्व आणि राष्ट्राप्रती समर्पणाने अमिट छाप सोडली आहे. त्यांची विद्वत्ता आणि नम्रता नेहमीच लोकांच्या मनात गुंजत राहील. त्यांच्या दीर्घ आणि निरामय आयुष्यासाठी प्रार्थना."
***
S.Thakur/S.Kane/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962586)
अभ्यागत कक्ष : 162
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam