पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला स्क्वॉश संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2023 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला स्क्वॉश संघाची प्रशंसा केली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा, अनाहत सिंग आणि तन्वी यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी x समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे:
“आपल्या स्क्वॉश महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले याचा आनंद वाटला. @DipikaPallikal, @joshnachinappa, @Anahat_Singh13 आणि तन्वी यांनी केलेल्या कामगिरीसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962271)
आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam