पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 च्या टेनिस दुहेरी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल, रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या जोडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
29 SEP 2023 3:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 च्या पुरुष टेनिस दुहेरी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या जोडीचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
“खूप चांगली बातमी. आपल्या टेनिस खेळाडूंना धन्यवाद. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या पुरुष दुहेरीच्या जोडीचे अभिनंदन. त्यांच्या अद्वितीय टीम वर्कने आपल्या सर्वांना थक्क करून सोडले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1961993)
Read this release in:
Punjabi
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam