पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पुरुष स्कीट नेमबाजी स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत जीत सिंग नारुका याचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2023 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पुरुष स्कीट नेमबाजी स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत जीत सिंग नारुका याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले खेळाडू इतिहास रचत आहेत!”
पुरुष स्कीट नेमबाजी स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल अनंत जीत सिंग नारुका याचे अभिनंदन. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हे यश येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.”
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1961505)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam