पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले
Posted On:
26 SEP 2023 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचा एक्स मंचावरील संदेश सामायिक करत पंतप्रधान म्हणाले:
“वहिदा रेहमानजी यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे याबद्दल आनंदित झालो आहे. वहिदा रेहमान यांच्या भारतीय चित्रपटांतील प्रवासाने अविस्मरणीय ठसा उमटवला आहे. प्रतिभा, समर्पणवृत्ती आणि आकर्षकता यांची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या वहिदाजी यांनी आपल्या चित्रपटीय वारशाला मूर्त स्वरूप दिले आहे. त्यांचे अभिनंदन.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1961052)
Visitor Counter : 183
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam