पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मुलींच्या नौकानयन डिंघी - आईएलसीए4 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल नेहा ठाकूरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 26 SEP 2023 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत मुलींच्या डिंघी -आईएलसीए4 स्पर्धेत रौप्य पदक पटकवल्याबद्दल नेहा ठाकूरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

"समर्पण आणि चिकाटीचे एक चमकदार उदाहरण!

नेहा ठाकूरने मुलींच्या डिंघी -आईएलसीए4 स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे.

तिची अद्वितीय कामगिरी तिच्यातील नैपुण्य आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. तिचे अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1961026)