पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय पुरुष संघाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
25 SEP 2023 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंग या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
भारतीय खेळाडूंच्या सातत्यपूर्ण विजयी कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960468)
अभ्यागत कक्ष : 108
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam