पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी पुरुषांच्या कॉक्सड आठ संघाचे कौतुक केले
Posted On:
24 SEP 2023 9:57PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धा, 2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल पुरुषांच्या कॉक्सड आठ संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. संघाच्या, समन्वय, शक्ती आणि ऊर्जावान अशा गुणांची पंतप्रधान प्रशंसा केली आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो आशा शुभेच्छा दिल्या आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत रोईंगमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले आहे.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960241)
Read this release in:
Tamil
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam