पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला नेमबाज रमिता जिंदालचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2023 9:54PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 10 मीटर एअर रायफल महिला (वैयक्तिक) नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, पंतप्रधानांनी नेमबाज रमिता जिंदालचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी रमिताच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी देण्याच्या इच्छाशक्तीची दखल घेत, तिने निवडलेल्या खेळात अधिक उंची गाठण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1960240)
आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam