पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कॉक्सलेस पेअररोइंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी बाबूलाल यादव आणि लेख राम यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2023 9:52PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये नौकानयन मधल्या सातत्यपूर्ण यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या कॉक्सलेस पेअररोइंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल बाबूलाल यादव आणि लेख राम यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे. "तुमच्या प्रयत्नांनी आणि अथक दृढनिश्चयानं तुम्ही अनेक तरुण भारतीयांच्या आकांक्षांना उमेद दिली आहे". असं पंतप्रधानांनी म्हटले आहे. या खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1960239)
आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam