पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांकडून जनतेला संवत्सरीच्या शुभेच्छा

Posted On: 19 SEP 2023 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संवत्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

X अर्थात ट्विटरवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,

“संवत्सरी क्षमाशीलता आणि एकतेची ताकद अधोरेखित करते. आपले मतभेद दूर ठेवू आणि अनुकंपा व एकतेने दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करू. मिच्छामी दुक्कडम!”

 

* * *

S.Patil/R.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1958925) Visitor Counter : 71